कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या वसंतोत्सवात ओंकार फडके, दिलीप रेडकर, जितेंद्र सावंत, लीलाधर भडकमकर यांचा सत्कार

‘कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभा संस्थेचे कामकाज चांगल्या रीतीने सुरू आहे. ब्राह्मण व्यक्तींना एकत्र ठेवून सर्व समाजाचे हित साधणारी ही संस्था कौतुकास्पद कार्य करत आहे. संस्थेला आतापर्यंत जसे सहकार्य केले त्याप्रमाणे कधीही संस्थेच्या मदतीसाठी सदैव सोबत आहे,’ असे प्रतिपादन लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टचे सहसचिव तथा भाजप तालुका सरचिटणीस ओंकार फडके यांनी केले.

चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी वाटूळ येथे विजयराज बोधनकर यांची कार्यशाळा

रत्नागिरी : सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे येत्या १० ऑगस्ट रोजी वाटूळ (ता. राजापूर) ते दाभोळ (संगमेश्वर) राज्य मार्गावरील व्हेळ – विलवडे भाग (ता. लांजा) येथे वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे वार्षिक पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे येत्या १० ऑगस्ट रोजी वाटूळ (ता. राजापूर) ते दाभोळ (संगमेश्वर) राज्य मार्गावरील व्हेळ – विलवडे भाग (ता. लांजा) येथे वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

१४ एप्रिलला कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे वसंतोत्सव स्नेहमेळावा

कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे दर वर्षीप्रमाणे वसंतोत्सव/गुढीपाडवा स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या पुरस्कारांचे थाटात वितरण

रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या विविध पुरस्कारांचे वितरण थाटात करण्यात आले.

रत्नागिरी चित्पावन ब्राह्मण मंडळाचे पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. मंडळाच्या ९१ व्या वर्धापनदिनी २७ मार्च रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.