विलास रहाटे यांची ‘नाबार्ड’ कार्यालयातील रांगोळी लक्षवेधी

देवरूख : देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने साकारलेली रांगोळी लक्षवेधी ठरली आहे.

जिजाऊ संस्थेच्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत केदार टेमकर प्रथम

देवरूख : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या देवरूख केंद्राने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत कुडाळ येथील केदार टेमकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

सांगलीच्या मल्टीस्टेट रांगोळी स्पर्धेत देवरूखचे विलास रहाटे प्रथम

देवरूख : सांगलीतील मल्टीस्टेट रांगोळी स्पर्धेत देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.

विलास रहाटे यांनी पाण्याखालच्या रांगोळीतून साकारला विठ्ठल

देवरूख : पाण्याखालची रांगोळी साकारून देवरूख येथील विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी अनोखी विठ्ठल सेवा केली आहे.