महाराष्ट्रातील वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी मोठा पराक्रम केला आहे. अहिल्यानगरच्या श्रुतिस्मृति ज्ञानमंदिर वेदपाठशाळेचे वेदमूर्ती देवव्रत यांनी शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन शाखेचे ‘दंडक्रम पारायण’ पूर्ण केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण रविवारी, २४ डिसेंबर २०२३ रोजी झाले. वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणे गुरुजी या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण रविवारी, २४ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी तीन वाजता शेरे नाका येथे संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाचा महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार मिळालेले वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणे गुरुजी या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) : येथील श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात अधिक श्रावण मासानिमित्ताने ३० जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ऋग्वेद संहिता स्वाहाकार मोठ्या भक्तिभावाने पार पडला. वायंगणी (ता. कणकवली, सिंधुदुर्ग) येथील वेदमूर्ती दत्तात्रय मुरवणे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वाहाकार झाला. स्वाहाकारासाठी पुण्यातील घनपाठी वेदमूर्ती गोपाळ जोशीही उपस्थित होते. ऋग्वेदातील १० हजार ५०० मंत्रांचे हवन या सप्ताहात झाले.