रत्नागिरी : महाराष्ट्र कॅरस असोसिएशन आणि मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तेरावी शिवाजी पार्क जिमखना महाराष्ट्र राज्य कॅरम स्पर्धा येत्या २२ ते २४ एप्रिल या कालावधीत मुंबईत दादर येथील शिवाजी पार्क जिमखान्यात होणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब