गुरुपौर्णिमेनिमित्त रत्नागिरीतील संकल्प कला मंचातर्फे ३१ गुणवंतांचा गौरव

‘उद्योजकतेचा विकास करण्याचा ध्यास मराठी माणसांनी धरायला हवा. प्रामाणिकपणा हा उद्योजकाच्या वाढीसाठी एक महत्त्वाचा गुण आहे. एकमेकांच्या साह्याने, एकजुटीने यश मिळवता येते,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक आणि नवलाई ग्रुपचे सर्वेसर्वा धर्मेंद्र सावंत यांनी केले. रत्नागिरीतील संकल्प कला मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ३१व्या वार्षिक गुणगौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

संकल्प कलामंचातर्फे यमुनाबाई खेर ट्रस्टला संस्थागौरव पुरस्कार

रत्नागिरी : अलीकडेच अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टला संकल्प कलामंचातर्फे संस्थागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गुरुपौर्णिमेनिमित्त रत्नागिरीतील संकल्प कला मंचातर्फे गुणवंतांचा गौरव

रत्नागिरी : दर वर्षी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून समाजातील गुणवंतांचा गौरव करण्याचे कार्य रत्नागिरीतील संकल्प कला मंच ही संस्था गेली २८ वर्षे करत आहे. संस्थेने यंदाचा अर्थात २८वा गुणगौरव कार्यक्रम गुरुपौर्णिमेदिवशी (३ जुलै २०२३) आयोजित केला होता.

वृद्धांना हवीत त्यांच्याशी बोलणारी माणसे…

एकसष्टावी हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर सुरू असलेल्या प्राथमिक फेरीत आज (३ डिसेंबर २०२२) मावळतीचा इंद्रधनू हे नाटक संकल्प कला मंच, रत्नागिरी ही संस्था सादर करणार आहे. वृद्धावस्थेतून निर्माण झालेल्या समस्येवर हे नाटक आधारित आहे.