वाजी महाराज यांच्या स्त्रीविषयक धोरणाचा उत्तम नमुना कर्नाटकातील यादवाड येथील शिल्प आहे. या शिल्पाला भेट देऊन इतिहास जाणून घेतल्यास महाराजांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन किती विशाल होता हे दिसून येते, असे गौरवौद्गार इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी काढले.