कोकणविषयी सकारात्मक मुद्दे समाजमाध्यमांतून समोर आणा – सुशील कुलकर्णी

रत्नागिरी : कोकणाविषयी अनेक सकारात्मक विषय समाजमाध्यमांतून येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन यूट्युबर सुशील कुलकर्णी यांनी केले

१५व्या कीर्तनसंध्या महोत्सवाला सुरुवात; हिंदुत्वाचे स्फुल्लिंग असेच पेटते ठेवण्याचे सुशील कुलकर्णींचे आवाहन

रत्नागिरीत पंधराव्या कीर्तनसंध्या महोत्सवाचा प्रारंभ सहा जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी झाला.

रत्नागिरीत ६ जानेवारीपासून पंधरावा कीर्तनसंध्या महोत्सव

रत्नागिरी : समाजप्रबोधनाचा वसा जोपासत गेली चौदा वर्षे रत्नागिरीत आयोजित केल्या जात असलेल्या पंधराव्या कीर्तनसंध्या महोत्सवात यावर्षी ६ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत महाभारत या विषयाचा उत्तरार्ध राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे उलगडणार आहेत.

रत्नागिरीत ५-६ जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमाला

रत्नागिरी : के. जी. एन. सरस्वती फाउंडेशन आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे मराठीतील आद्य पत्रकार कै. बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेचे आयोजन येत्या ५ व ६ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.

स्वामी स्वरूपानंदांचे जीवनचरित्र मार्गदर्शक- डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी

रत्नागिरी : जीवन यथार्थ करण्यासाठी स्वामी स्वरूपानंद यांचे जीवनचरित्र मार्गदर्शक ठरते, असे प्रतिपादन डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी केले.

कीर्तनसंध्या महोत्सवात आफळेबुवा उलगडणार महाभारताचे आणखी काही पैलू

रत्नागिरी : समाजप्रबोधनाचा वसा जोपासत गेली चौदा वर्षे रत्नागिरीत आयोजित केल्या जात असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवात येत्या जानेवारीमध्ये महाभारत या विषयावरील आणखी काही पैलू राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे उलगडून दाखवणार आहेत. यंदाचे या कीर्तन महोत्सवाचे पंधरावे वर्ष आहे.