श्री क्षेत्र टेरव येथे १२ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा वार्षिक जत्रोत्सव

चिपळूण : रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरव येथे येत्या शनिवारी, १२ एप्रिल २०२५ रोजी वार्षिक जत्रोत्सव साजरा होणार आहे.

देवरायांच्या जमिनी देवस्थानांच्या नावावर पूर्ववत करा; मंदिर महासंघाचे रत्नागिरीत घंटानाद आंदोलन

देवराई/देवरहाटीच्या जमिनीवरील शासनाचा हक्क कमी करून त्या पुन्हा देवस्थानांच्या नावे करण्याचा निर्णय राज्य सरकारने विधानसभेच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घ्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाने आज (१० मार्च) रत्नागिरीत जयस्तंभ येथे घंटानाद आंदोलन केले.

देवरायांच्या जमिनी देवस्थानांच्या नावावर पूर्ववत होण्यासाठी १० मार्चला रत्नागिरीत घंटानाद आंदोलन

कोकणातील देवरायांच्या जमिनी पूर्ववत देवस्थानांच्या नावावर कराव्यात, या मागणीसाठी रत्नागिरीत येत्या सोमवारी (दि. १० मार्च) घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.

मंदिरांच्या सर्व समस्या सोडवण्याचा सर्व मंदिर विश्वस्तांचा निर्धार

रत्नागिरी : मंदिरांच्या सर्व समस्या सोडवण्याचा निर्धार सर्व मंदिर विश्वस्तांनी येथील अधिवेशनात केला.

रत्नागिरी जिल्ह्यात ४७ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू

रत्नागिरी : जिल्ह्यातील कनकादित्य मंदिर, श्री महाकाली मंदिरासह प्रमुख ४७ मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.