महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखाध्यक्षपदी विलास कुवळेकर

लांजा : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नव्याने स्थापन झालेल्या लांजा शाखेच्या अध्यक्षपदी कवी, सुप्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. विलास कुवळेकर यांची निवड झाली आहे.