राज्य नाट्य स्पर्धा म्हणजे कार्यशाळा – सौ. शिल्पा सुर्वे

रत्नागिरी : राज्य नाट्य स्पर्धा म्हणजे केवळ स्पर्धा नसून भावी काळातील कलाकार तयार करणारी कार्यशाळा आहे, असे प्रतिपादन रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांनी केले.

रत्नागिरी पालिकेवर महायुतीचे निर्विवाद वर्चस्व

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना–भाजपा महायुतीने ३२ पैकी २९ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.