डॉ. तोरल शिंदे, सौ. सुनीता गोगटे यांना स्वरूप योगिनी पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस, रत्नागिरी) यांच्या वतीने दिला जाणारा स्वरूप योगिनी पुरस्कार प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे व मावळंगे येथील उद्योजिका सौ. सुनीता गोगटे यांना प्रदान करण्यात आला.

सुरेखा पाथरे यांना स्वरूप योगिनी पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस, रत्नागिरी) यांच्या वतीने दिला जाणारा स्वरूप योगिनी पुरस्कार आस्था सोशल फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. सुरेखा देवराम पाथरे यांना प्रदान करण्यात आला.

संत जनाबाईंमुळे इतिहासाचे संकलन : श्रीनिवास पेंडसे

रत्नागिरी : संत जनाबाई ही कृष्णभक्त होती. जनाबाईमुळे इतिहासाचे संकलन झाले. जनाबाईमुळे ज्ञानेश्वर, मुक्ताबाई यांच्या जन्माचा काळ कळला, असे प्रतिपादन प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांनी केले.

स्वरूपानंदांच्या पन्नासाव्या पुण्यतिथीनिमित्त २७ पासून व्याख्यानमाला

रत्नागिरी : पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे स्वामी स्वरूपानंदांच्या पन्नासाव्या पुण्यतिथीनिमित्त वर्षभर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तिचा प्रारंभ २७ जुलै रोजी होईल.