रत्नागिरी : येथील अपेक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे कारवांची वाडी येथील आदर्श वसाहतीत श्री साई मंडळातर्फे आज (२६ जानेवारी) मोफत आरोग्य शिबिर झाले. त्यावेळी ७० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील अपेक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे कारवांची वाडी येथील आदर्श वसाहतीत श्री साई मंडळातर्फे आज (२६ जानेवारी) मोफत आरोग्य शिबिर झाले. त्यावेळी ७० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
रत्नागिरी : येथील नव्याने सुरू झालेल्या अपेक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोविडचे निदान करण्यासाठी करण्यात येणारी आरटीपीसीआरची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरीतील अॅपेक्स हॉस्पिटलमध्ये मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू झाले असून रत्नागिरीकरांना परवडणारी अद्ययावत आरोग्य सुविधा दिली जाणार आहे.