रत्नागिरी : अरुअप्पा जोशी अॅकॅडमीचे कार्य चांगले आहे. भविष्यात तुमच्यामधील क्लासवन अधिकारी तयार व्हावेत, असे प्रतिपादन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : अरुअप्पा जोशी अॅकॅडमीचे कार्य चांगले आहे. भविष्यात तुमच्यामधील क्लासवन अधिकारी तयार व्हावेत, असे प्रतिपादन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले.
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे येत्या शनिवारी (दि. २२ जुलै) रोजी सकाळी १० वाजता मोफत सेमिनारचे आयोजन केले आहे.