दापोली : दापोली तालुका मराठी भाषा अधिकारी म्हणून बाबू घाडीगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
दापोली : दापोली तालुका मराठी भाषा अधिकारी म्हणून बाबू घाडीगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दापोली : कोकणातील प्रथितयश साहित्यिक आणि दापोलीतील उपक्रमशील शिक्षक बाबू घाडीगावकर यांना काव्यप्रेमी शिक्षक मंचाचा काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार सोलापूर येथे प्रदान करण्यात आला.
चिंदर (ता. मालवण) : प्राथमिक शिक्षक हा मुळातच साहित्यिक असतो. मात्र अशा प्राथमिक शिक्षकाचे पुस्तक प्रकाशित होणे ही समस्त शिक्षणप्रेमींसाठी अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन आचरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि सेवानिवृत्त शिक्षक बाबाजी भिसळे यांनी केले.
शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील सहावा लेख आहे बाबू गोविंद घाडीगांवकर यांचा… त्रिंबक (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जनता विद्यामंदिरातील प्रसाद विद्याधर मेहेंदळे यांच्याविषयीचा…