राजापूर : करोनाच्या काळात घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्या कुटुंबावर झालेला मानसिक आणि आर्थिक काहीसा हलका करण्यासाठी माय राजापूर संस्थेतर्फे आर्थिक आणि वस्तुरूप मदत देण्यात आली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
राजापूर : करोनाच्या काळात घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्या कुटुंबावर झालेला मानसिक आणि आर्थिक काहीसा हलका करण्यासाठी माय राजापूर संस्थेतर्फे आर्थिक आणि वस्तुरूप मदत देण्यात आली.
राजापूर : करोनामुळे पालकांचे छत्र हरपलेल्या पण शासनाच्या मदतीच्या निकषात न बसणाऱ्या राजापूर तालुक्यातील मुलांचा शोध माय राजापूर या समाजसेवी संस्थेने घेतला आहे. त्याविषयी संस्थेचे प्रदीप कोळेकर यांचे मनोगत आणि मदतीची गरज असलेल्या मुलांची यादी.
राजापूर : करोनामुळे घरचा कर्ता पुरुष गमावलेल्या उन्हाळे (ता. राजापूर) येथील सोड्ये वाडीतील रवींद्र सोड्ये यांच्या कुटुंबाला माय राजापूर या सामाजिक संस्थेने दहा हजाराची मदत आज सुपूर्द केली.