रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ५ जुलै) करोनाचे नवे १८ रुग्ण आढळले, तर १९ रुग्ण करोनामुक्त झाले.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ५ जुलै) करोनाचे नवे १८ रुग्ण आढळले, तर १९ रुग्ण करोनामुक्त झाले.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे २२ नवे रुग्ण आढळले, तर नाही. आज (दि. २ जुलै) ३ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २९ जून) १७ नवे रुग्ण आढळले. २३ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात काल करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नव्हता. आज (दि. २८ जून) मात्र एकदम ३० रुग्ण आढळले. त्याहून अधिक एक म्हणजे ३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. आज (दि. २७ जून) ५ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये कालच्या तुलनेत आज घट झली. आज (दि. २६ जून) करोनाचे १६ नवे रुग्ण आढळले, तर १३ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.