रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तांची टक्केवारी ९६ च्या वर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७४ हजार ६६० झाली असून, बरे होण्याची टक्केवारी ९६.०१ झाली आहे.

Continue reading

रत्नागिरीत नवे ४४ नवे रुग्ण; ६६ जण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २६ सप्टेंबर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार ६६ रुग्ण करोनामुक्त झाले, तर नवे ४४ करोनाबाधित आढळले.

Continue reading

coronavirus

सिंधुदुर्गात २० जण करोनामुक्त; ५१ नवे रुग्ण

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२६ सप्टेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत ५१ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले, तर २० जण करोनामुक्त झाले. गेल्या २४ तासांत कुडाळ तालुक्यातील दोघा करोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली.

Continue reading

सिंधुदुर्गात १८७ जण करोनामुक्त; ७३ नवे रुग्ण

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२५ सप्टेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत ७३ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले, तर १८७ जण करोनामुक्त झाले. गेल्या २४ तासांत एकाही करोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

Continue reading

रत्नागिरीत आज ८२ नवे रुग्ण; ५१ जण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २५ सप्टेंबर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार ५१ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ८२ नवे करोनाबाधित आढळले.

Continue reading

सिंधुदुर्गात ४४ जण करोनामुक्त; ६९ नवे रुग्ण; तीन मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२४ सप्टेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत ६९ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले, तर ४४ जण करोनामुक्त झाले. गेल्या २४ तासांत तीन करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली.

Continue reading

1 2 3 71