रत्नागिरीत १२, तर सिंधुदुर्गात ४३ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२९ ऑक्टोबर) १२ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८४३० झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ४३ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ४८६८ झाली आहे.

Continue reading

रत्नागिरीत १३, तर सिंधुदुर्गात ४० नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२८ ऑक्टोबर) १३ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८४१८ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ४० नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ४८२५ झाली आहे.

Continue reading

रत्नागिरीत २२, तर सिंधुदुर्गात २६ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२७ ऑक्टोबर) २२ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८४०५ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २६ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ४७८५ झाली आहे.

Continue reading

रत्नागिरीत ८, तर सिंधुदुर्गात ३ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२६ ऑक्टोबर) आठ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८३८३ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज तीन नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ४७५९ झाली आहे.

Continue reading

रत्नागिरीत ३२, तर सिंधुदुर्गात ३४ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२५ ऑक्टोबर) ३२, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे.

Continue reading

रत्नागिरीत २२, तर सिंधुदुर्गात सात नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२४ ऑक्टोबर) २२, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात नव्या करोनाबाधितांची वाढ झाली आहे.

Continue reading

1 2 3 12