pexels-photo-3952231.jpeg

रत्नागिरी जिल्ह्यात ८ नवे करोनाबाधित; २० करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २५ फेब्रुवारी) करोनाचे ८ नवे रुग्ण आढळले, तर २० रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ५९ झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात १० नवे करोनाबाधित; २८ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २४ फेब्रुवारी) करोनाचे १० नवे रुग्ण आढळले, तर २८ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ६७ झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात १० नवे करोनाबाधित; २९ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २३ फेब्रुवारी) करोनाचे १० नवे रुग्ण आढळले, तर २९ रुग्ण करोनामुक्त झाले. यापूर्वीच्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली. जिल्ह्यातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ७९ झाली आहे.

pexels-photo-3952231.jpeg

रत्नागिरी जिल्ह्यात सक्रिय करोनाबाधितांची संख्या घटून ८८वर

रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २२ फेब्रुवारी) ६ नवे रुग्ण आढळले, तर ३२ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा १०० च्या खाली आली आहे.

coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे ७ रुग्ण, २४ करोनामुक्त

रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २१ फेब्रुवारी) ७ नवे रुग्ण आढळले, तर २४ रुग्ण करोनामुक्त झाले. यापूर्वीच्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली.

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे १२ रुग्ण, २१ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २० फेब्रुवारी) १२ नवे रुग्ण आढळले, तर २१ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.