रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १४ फेब्रुवारी) १२ नवे रुग्ण आढळले, तर ४९ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १४ फेब्रुवारी) १२ नवे रुग्ण आढळले, तर ४९ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.
रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १३ फेब्रुवारी) २० नवे रुग्ण आढळले, तर ८१ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज सक्रिय असलेल्या ४०२ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले २०१, तर लक्षणे असलेले तेवढेच म्हणजे २०१ रुग्ण आहेत. गृह विलगीकरण आणि संस्थात्मक विलगीकरणातही तेवढेच म्हणजे प्रत्येकी २०१ जण आहेत.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ११ फेब्रुवारी) २९ नवे रुग्ण आढळले, तर ११५ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार २५० रुग्ण आढळले असून त्यापैकी ८१ हजार २३२ म्हणजे ९६.४२ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ८ फेब्रुवारी) ४८ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यांच्यासह जिल्ह्यातील करोनामुक्तांची संख्या ८१ हजार ६९ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.२६ झाली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ७ फेब्रुवारी) करोनाचे नवे २१ रुग्ण आढळले, तर त्याहून सुमारे चौपट म्हणजे ८२ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.