रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २८ जानेवारी) करोनाचे नवे १८५ रुग्ण आढळले, तर १४१ रुग्ण करोनामुक्त झाले. आज तिघांचा मृत्यू नोंदविला गेला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २८ जानेवारी) करोनाचे नवे १८५ रुग्ण आढळले, तर १४१ रुग्ण करोनामुक्त झाले. आज तिघांचा मृत्यू नोंदविला गेला.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २७ जानेवारी) करोनाच्या नवबाधितांपेक्षा दुप्पट रुग्ण करोनामुक्त झाले. आज १०३ नवे रुग्ण आढळले. आज २०६ रुग्ण करोनामुक्त झाले. आज तिघांचा मृत्यू नोंदविला गेला.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २६ जानेवारी) करोनाचे १४२ नवे रुग्ण आढळले. आज १८२ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या म्हणजेच एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या ११७६ झाली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २५ जानेवारी) करोनाच्या नवबाधितांमध्ये पुन्हा एकदा शंभराहून अधिक वाढ झाली काल नवे १५५ रुग्ण आढळले होते, आज २६९ नवे रुग्ण आढळले. आज १९५ रुग्ण करोनामुक्त झाले.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २४ जानेवारी) करोनाच्या नवबाधितांमध्ये कालच्या तुलनेत आजही घट नोंदविली गेली. काल नवे १५५ रुग्ण आढळले होते, आज १४६ नवे रुग्ण आढळले. आज २१५ रुग्ण करोनामुक्त झाले.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २३ जानेवारी) करोनाच्या नवबाधितांमध्ये चांगलीच घट नोंदविली गेली. काल नवे २२२ रुग्ण आढळले होते, आज १५५ नवे रुग्ण आढळले. आज २४५ रुग्ण करोनामुक्त झाले.