रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २२ जानेवारी) करोनाचे नवे २२२ रुग्ण आढळले, तर १४८ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या म्हणजेच एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या १,३१३ झाली आहे. आज तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २२ जानेवारी) करोनाचे नवे २२२ रुग्ण आढळले, तर १४८ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या म्हणजेच एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या १,३१३ झाली आहे. आज तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
: रत्नागिरी जिल्ह्यात नव्या आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या अजूनही २०० च्यावरच आहे. आज (दि. २१ जानेवारी) करोनाचे नवे २२४ रुग्ण आढळले, तर १९७ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या म्हणजेच एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या १,२९९ झाली आहे. आज तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २० जानेवारी) करोनाचे नवे २२८ रुग्ण आढळले, तर २१२ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या म्हणजेच एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या १,२७५ झाली आहे. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १९ जानेवारी) करोनाचे नवे २४४ रुग्ण आढळले, तर २०४ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या म्हणजेच एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या १,२१० झाली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १८ जानेवारी) करोनाचे नवे ३०४ रुग्ण आढळले, तर १९५ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या म्हणजेच एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या १,१७४ झाली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १७ जानेवारी) करोनाचे नवे १४७ रुग्ण आढळले, तर २४६ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या म्हणजेच एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या ११०८ झाली आहे. आज तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.