coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधितांची संख्या २०० हून अधिक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ११ जानेवारी) करोनाचे नवे २०३ रुग्ण आढळले, तर ६५ रुग्ण करोनामुक्त झाले. सक्रिय करोनाबाधितांची संख्या ६२२ झाली आहे.

person holding covid sign

रत्नागिरी जिल्ह्यात सक्रिय करोनाबाधितांची संख्या ५०० च्या वर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १० जानेवारी) करोनाचे नवे ६४ रुग्ण आढळले, तर ८१ रुग्ण करोनामुक्त झाले. सक्रिय करोनाबाधितांची संख्या ५१४ झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आज १३५ नवे करोनाबाधित; सक्रिय रुग्णसंख्या ४८३

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ९ जानेवारी) करोनाचे नवे १३५ रुग्ण आढळले, तर ४२ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या ४८३ झाली आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

कोरोना संसर्गवाढीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवे कडक निर्बंध

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने १० जानेवारीपासून नवे निर्बंध लागू करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र फिरता येणार नाही. तसेच, रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही.

रत्नागिरी जिल्ह्यात आज १३४ नवे करोनाबाधित; सक्रिय रुग्णसंख्या ४३१

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ८ जानेवारी) करोनाचे नवे १३४ रुग्ण आढळले, तर ३३ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या ४३१ झाली आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात १०० नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ६ जानेवारी) करोनाचे नवे १०० रुग्ण आढळले, तर १६ रुग्ण करोनामुक्त झाले. सक्रिय करोनाबाधितांची संख्या ३१५ झाली आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.