रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधितांच्या संख्येतील वाढ सुरूच; १३ नवे रुग्ण

रत्नागिरी जिल्ह्यात आज (३० डिसेंबर) सलग दुसऱ्या दिवशी करोनाच्या नव्या बाधितांमध्ये वाढ झाली आहे. आज नवे १३ रुग्ण आढळले, तर ६ रुग्ण करोनामुक्त झाले.

coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २९ डिसेंबर) करोनाच्या नव्या बाधितांमध्ये वाढ झाली आहे. आज नवे १५ रुग्ण आढळले, तर केवळ १ रुग्ण करोनामुक्त झाला. सक्रिय करोनाबाधितांची संख्या ४४ झाली आहे.

एकदाही निवडणूक न झालेल्या पांगरी ग्रामपंचायतीचा ३० डिसेंबरला सुवर्णमहोत्सव

रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरूखनजीकच्या पांगरी-घोडवली-चांदिवणे या ग्रुप ग्रामपंचायतीचे १९७१ मध्ये विभाजन झाले आणि स्वतंत्र पांगरी ग्रामपंचायत स्थापन झाली. या वर्षी या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली. या पन्नास वर्षांत एकदाही निवडणूक न झालेली ग्रामपंचायत अशी या ग्रामपंचायतीची ख्याती आहे.

coronavirus news on screen

रत्नागिरी जिल्ह्यात ५ नवे करोनाबाधित, ६ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २७ डिसेंबर) करोनाचे नवे ५ रुग्ण आढळले, तर ६ रुग्ण करोनामुक्त झाले. सक्रिय करोनाबाधितांची संख्या २६ झाली आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

coronavirus news on screen

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या पु्न्हा ३१

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २५ डिसेंबर) सक्रिय करोनाबाधितांची संख्या पुन्हा ३१ वर गेली आहे. आज करोनाचे ३ नवे बाधित आढळले. मात्र, एकही रुग्ण करोनामुक्त होऊ शकला नाही. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

woman holding sign

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या २८ वर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २४ डिसेंबर) सक्रिय करोनाबाधितांची संख्या घटून २८ वर आली आहे.