रत्नागिरी जिल्ह्यात आज (१७ डिसेंबर) एक नवा करोनाबाधित आढळला, तर दोन रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या २६ सक्रिय करोनाबाधित आहेत.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी जिल्ह्यात आज (१७ डिसेंबर) एक नवा करोनाबाधित आढळला, तर दोन रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या २६ सक्रिय करोनाबाधित आहेत.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१६ डिसेंबर) नवे ३ करोनाबाधित आढळले, तर एकही रुग्ण करोनामुक्त होऊ शकला नाही.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१५ डिसेंबर) नवे ७ करोनाबाधित आढळले, तर सहा रुग्ण बरा होऊन घरी गेले.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१४ डिसेंबर) सक्रिय करोनाबाधितांची संख्या २३वर आली आहे. आज तीन नवे करोनाबाधित आढळले, तर एक रुग्ण बरा होऊन घरी गेला.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१३ डिसेंबर) एकाही नव्या करोनाबाधिताची नोंद झाली नाही, तर सात रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या घटून २१ झाली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१२ डिसेंबर) दोन नवे करोनाबाधित आढळले, तर एक रुग्ण बरा होऊन घरी गेला. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या २८ आहे.