रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ५ जानेवारी) करोनाचे नवे ८२ रुग्ण आढळले, तर ८ रुग्ण करोनामुक्त झाले. सक्रिय करोनाबाधितांची संख्या २३१ झाली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ५ जानेवारी) करोनाचे नवे ८२ रुग्ण आढळले, तर ८ रुग्ण करोनामुक्त झाले. सक्रिय करोनाबाधितांची संख्या २३१ झाली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ४ जानेवारी) करोनाचे नवे ५६ रुग्ण आढळले, तर ४ रुग्ण करोनामुक्त झाले. सक्रिय करोनाबाधितांची संख्या १५७ झाली आहे. आज एका मृत्यूची नोंद झाली.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ३ जानेवारी) करोनाच्या नव्या बाधितांमध्ये किंचित घट नोंदविली गेली. आज नवे ९ रुग्ण आढळले, तर २ रुग्ण करोनामुक्त झाले. सक्रिय करोनाबाधितांची संख्या १०६ झाली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १ जानेवारी) करोनाच्या नव्या बाधितांमध्ये कालच्यापेक्षाही अधिक वाढ झाली आहे. आज नवे २९ रुग्ण आढळले, तर केवळ ५ रुग्ण करोनामुक्त झाले. सक्रिय करोनाबाधितांची संख्या ८३ झाली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची वाढ सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिली. आज (दि. ३१ डिसेंबर) करोनाचे नवे १६ रुग्ण आढळले, तर ४ रुग्ण करोनामुक्त झाले. सक्रिय करोनाबाधितांची संख्या वाढून ५९ झाली आहे. आज एका मृत्यूची नोंद झाली.
राज्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्नसमारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा 50 केली असून, अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 व्यक्तींना उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे. हे निर्बंध 31 डिसेंबर 2021च्या रात्री 12:00 वाजल्यापासून अंमलात आले आहेत.