‘टिकटॉक प्रो’च्या खोट्या लिंकपासून सावध राहा!

मुंबई : केंद्र सरकारने टिकटॉक या अॅपवर बंदी घातली असली, तरीही या ॲपचे अनेक चाहते आहेत. त्याचा गैरफायदा घेण्यासाठी सायबर गुन्हेगार व समाजकंटकांकडून एक खोटी टिकटॉक प्रो लिंक बनवण्यात आली आहे. कोणीही अशा लिंकवर क्लिक करू नये, तसेच ती फॉरवर्डही करू नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबर गुन्हे विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे.

Continue reading

करोनाविषयक सायबर गुन्हेगारीपासून रत्नागिरी जिल्हा मुक्त

रत्नागिरी : करोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करण्याच्या बाबतीत रत्नागिरी जिल्ह्याचे नाव घेण्यासारखे नसले, तरी अफवा पसरविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर रत्नागिरी जिल्ह्याने अजिबात केलेला

Continue reading