मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारविजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. विविध श्रेणींमध्ये कोकण विभागातील पाच जणांना यंदा हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारविजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. विविध श्रेणींमध्ये कोकण विभागातील पाच जणांना यंदा हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेला रौप्यमहोत्सवी देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान रत्नागिरीत पार पडला.
रत्नागिरी : मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे प्रतिष्ठित देवर्षी नारद पत्रकारिता सन्मानाची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, श्रीराम पुरोहित, विजय गावकर आणि संदेश फडकले यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
संपूर्ण आयुष्य निसर्गाला वाहून घेतल्यामुळे अरण्यऋषी अशी ओळख प्राप्त झालेले मारुती चितमपल्ली यांनी आज (१८ जून २०२५) सोलापुरात राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांचे आज समारंभपूर्वक वितरण झाले. पुरस्कारविजेत्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील पत्रकार-लेखक आणि पर्यटन-पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांचाही समावेश आहे.
चिपळूण : रत्नागिरी जिल्हा पर्यावरण मंडळाला पर्यावरण जनजागृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.