चिपळूण : कोकणातील पर्यावरण चांगले असेल तर पर्यटक वाढणार आहेत. त्यामुळे सर्वांनी पर्यावरणाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. धीरज वाटेकर यांच्याकडून त्यासाठी होणारी जनजागृती कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब

गुहागरचे माजी आमदार डॉ. तात्या नातू यांच्या “जनी जनार्दन” हे चरित्र पुस्तके विकत घेऊन वाचण्याची सवय असलेल्या प्रत्येक वाचकाच्या संग्रहात असावेच, असे आहे.
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘अरण्यऋषी’ मारुती चितमपल्ली यांनी कोकणातील निसर्ग आणि त्यांच्या कोकणातील वास्तव्याच्या काळातील पर्यावरणाच्या आठवणी जागवल्या.
चिपळूण : दिवसेंदिवस मनुष्य अधिकाधिक वृक्षतोड करतो आहे. मनुष्याने वृक्षतोड करू नये, वृक्षसंवर्धन करावे यासाठी आपल्याला सर्वांना वृक्षरक्षक बनावे लागेल, असा कानमंत्र लेखक आणि पर्यटन-पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
खेड : कोकणच्या प्राकृतिक सौंदर्याची कठोर काळजी घेणाऱ्या पर्यटन नियामक प्राधिकरणाची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन लेखक आणि पर्यटन-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी केले.
चिपळूण : शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्ट यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या सहाव्या पर्यावरण संमेलनात रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग होता.