रत्नागिरीत उत्साहात पार पडली सुपरहिरो ऑन व्हील किड्स सायक्लोथॉन

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने तीन मे रोजी रत्नागिरीत आयोजित केलेल्या किड्स सायक्लोथॉनला उदंड प्रतिसाद लाभला.

मकरंद पटवर्धन यांना ‘बाळगोपाळांचा सायकलदोस्त’ सन्मान प्रदान

लहान मुलांना सायकलची गोडी लावण्यासाठी प्रभावीपणे काम करणारे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे मकरंद पटवर्धन यांना ‘बाळगोपाळांचा सायकलदोस्त’ हा सन्मान प्रदान करण्यात आला.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या किड्स सायक्लोथॉनला उत्तम प्रतिसाद

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने चार मे रोजी (रविवार) आयोजित केलेल्या पहिल्या किड्स सायक्लोथॉनमध्ये ४००हून अधिक मुलांनी सहभाग घेतला.