लहान मुलांना सायकलची गोडी लावण्यासाठी प्रभावीपणे काम करणारे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे मकरंद पटवर्धन यांना ‘बाळगोपाळांचा सायकलदोस्त’ हा सन्मान प्रदान करण्यात आला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
लहान मुलांना सायकलची गोडी लावण्यासाठी प्रभावीपणे काम करणारे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे मकरंद पटवर्धन यांना ‘बाळगोपाळांचा सायकलदोस्त’ हा सन्मान प्रदान करण्यात आला.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने चार मे रोजी (रविवार) आयोजित केलेल्या पहिल्या किड्स सायक्लोथॉनमध्ये ४००हून अधिक मुलांनी सहभाग घेतला.
रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे येत्या ४ मे रोजी रत्नागिरी शहरात तालुकास्तरीय किड्स सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांनी मोबाइलवर गेम खेळण्याऐवजी सुट्टीचा आनंद लुटावा, याकरिता सायकल चालवावी आणि तंदुरुस्त राहावे, या उद्देशाने सायक्लोथॉन आयोजित केली आहे.