नेवल युनिट एनसीसीचे ‘कोकण रत्न’ राष्ट्रीय शिबिर ५ नोव्हेंबरपासून

रत्नागिरी : सेकंड महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी कार्यालयाकडून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ५ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय स्तरावरील ‘कोकण रत्न’ हे मेनू शिबिर होणार आहे.

नौकाभ्रमण मोहिमेची रत्नागिरीत सांगता

रत्नागिरी : सेकंड महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिटने आयोजित केलेल्या नौकाभ्रमण मोहिमेची आज रत्नागिरीत सांगता झाली. प्लास्टिकमुक्त सागर असा संदेश देत ही मोहीम राबविण्यात आली.

सेकंड महाराष्ट्र नेव्हल युनिटतर्फे कोकण सारथी मोहीम

रत्नागिरी : येथील २ महाराष्ट्र नेव्हल एन.सी.सी. युनिटची दहा दिवसांची कोकण कोविड वॉरिअर सागरी नौका मोहीम काळबादेवी येथे समाप्त झाली. यावेळी सर्व ग्रामस्थांनी या मोहिमेचे शानदार स्वागत केले.

२ महाराष्ट्र नेव्हल युनिटच्या सागरी नौका मोहिमेचे काळबादेवीत स्वागत

रत्नागिरी : येथील २ महाराष्ट्र नेव्हल एन.सी.सी. युनिटची दहा दिवसांची कोकण कोविड वॉरिअर सागरी नौका मोहीम काळबादेवी येथे समाप्त झाली. यावेळी सर्व ग्रामस्थांनी या मोहिमेचे शानदार स्वागत केले.