सौरछताच्या ४० टक्के अनुदानाचा १५७ ग्राहकांकडून लाभ

रत्नागिरी : महावितरणतर्फे सौरछतासाठी दिल्या जाणाऱ्या ४० टक्के अनुदानाचा लाभ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५७ घरगुती ग्राहकांनी घेतला आहे.