साप्ताहिक कोकण मीडियाच्या २ ऑक्टोबरच्या अंकाचे संपादकीय
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
साप्ताहिक कोकण मीडियाच्या २ ऑक्टोबरच्या अंकाचे संपादकीय
साप्ताहिक कोकण मीडियाच्या २५ सप्टेंबरच्या अंकाचे संपादकीय
सिंधुदुर्गनगरी : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने महाराष्ट् शासनाने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या महत्त्वाकांक्षी योजनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार सुरुवात झाली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात २१ सप्टेंबर २०२० च्या प्राप्त अहवालानुसार आतापर्यंत २६ हजार ५२७ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.