रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेची सुरुवात ११ मे रोजी रत्नागिरी येथील मॅजिक स्क्वेअर चेस ॲकॅडमी येथे झाली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेची सुरुवात ११ मे रोजी रत्नागिरी येथील मॅजिक स्क्वेअर चेस ॲकॅडमी येथे झाली.
रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या शनिवार-रविवारी (दि. ११ व १२ मे) १७ वर्षांखालील वयोगटाच्या जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन मीरा वासुदेव सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ करण्यात आले आहे.
रत्नागिरी : येथे आयोजित करण्यात आलेल्या कैउज्ज्वला वसंत भिडे स्मृती क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद प्रथम मानांकित सिद्धांत सावंत याने पटकावले, तर सौरीश कशेळकर उपविजेता ठरला.
रत्नागिरी : येत्या १० आणि ११ जून रोजी रत्नागिरीत उज्ज्वला वसंत भिडे यांच्या स्मृती तालुकास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी : रत्नागिरीतील मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमीतर्फे बुद्धिबळ विकास कार्यक्रम पुढील किमान पाच वर्षे सातत्याने राबविला जाणार आहे.