मुंबई : वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने दिवाळी अंक हा मराठी भाषेचा, परंपरेचा ठेवा संस्थेच्या वतीने बृहन्महाराष्ट्रात इंदूर येथे आणि परदेशात अमेरिकेत लॉस एन्जेलिस येथे सातासमुद्रापार पोहोचविला जाणार आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मुंबई : वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने दिवाळी अंक हा मराठी भाषेचा, परंपरेचा ठेवा संस्थेच्या वतीने बृहन्महाराष्ट्रात इंदूर येथे आणि परदेशात अमेरिकेत लॉस एन्जेलिस येथे सातासमुद्रापार पोहोचविला जाणार आहे.
पुणे : शिक्षणाचा ध्यास घेणाऱ्या युवा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे शिक्षण माझा वसा या राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई : अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना मुंबईतील मराठी वृत्तपत्र लेखक संघ या संस्थेच्या कार्यालयाला महापालिकेने नोटीस देऊन ते सील केल्यामुळे संस्था गेल्या ४ वर्षांपासून बेघर झाली आहे. हे कार्यालय पुन्हा मिळावे, यासाठी संघाने धरणे आंदोलन केले.
मुंबई : शासन, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी पत्रलेखन महत्त्वाचे आहे, असे मत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.
मुंबई : मराठी वृत्तपत्र लेखक संघाने मराठी भाषा दिनानिमित्त खुली लेख स्पर्धा आयोजित केली आहे.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री दिवंगत शांताबाई जोग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळाच्या वतीने होणारी एकांकिका स्पर्धा येत्या २१ ते २४ जानेवारी २०२३ यादरम्यान होणार आहे.