एनसीसी कॅडेट्सच्या २५० किलोमीटर साहसी नौकानयन मोहिमेला रत्नागिरीत प्रारंभ

एनसीसी कॅडेट्सच्या २५० किलोमीटर साहसी नौकानयन मोहिमेला रत्नागिरीत प्रारंभ

मेन्यू २७ या राष्ट्रीय स्तरावरच्या साहसी खुल्या सागरी नौकानयन
मोहिमेचा आज रत्नागिरीतून उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.

२ महाराष्ट्र नेव्हल युनिटच्या सागरी नौका मोहिमेचे काळबादेवीत स्वागत

रत्नागिरी : येथील २ महाराष्ट्र नेव्हल एन.सी.सी. युनिटची दहा दिवसांची कोकण कोविड वॉरिअर सागरी नौका मोहीम काळबादेवी येथे समाप्त झाली. यावेळी सर्व ग्रामस्थांनी या मोहिमेचे शानदार स्वागत केले.

कॅप्टन सीमा कदम ‘एनसीसी’ ‘जीवन गौरव’च्या देशातील पहिल्या महिला मानकरी

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापक आणि राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) कॅप्टन डॉ. सीमा कदम यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘महासंचालक गौरव सन्मान’ येथील वार्षिक प्रशिक्षण शिबिरात प्रदान करण्यात आला. प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराच्या त्या भारतातील प्रथम मानकरी ठरल्या आहेत.