जागतिक कागदी पिशवी दिन साजरा करण्याचे आवाहन

दापोली : कागदी पिशवी दिनानिमित्ताने प्लास्टिक कॅरिबॅगऐवजी कागदी पिशवी अथवा कापडी पिशव्यांचा आवर्जून वापर करावा, असे आवाहन दापोलीतील निवेदिता प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

एसटी प्रवाशांनी टाकलेल्या हजारो प्लास्टिक बाटल्यांचे दापोलीत संकलन

दापोली : एसटी प्रवाशांनी टाकलेल्या हजारो प्लास्टिक बाटल्यांचे दापोलीत संकलन करण्यात आले. जालगाव येथील निवेदिता प्रतिष्ठान, सरस्वती विद्यामंदिर आणि दापोली एसटी आगाराचा हा संयुक्त उपक्रम गेले वर्षभर सुरू आहे.

गाव तेथे वणवामुक्त मंडळ स्थापन करण्याचा निर्धार

दापोली : जालगाव (ता. दापोली) येथील दोन दिवसीय पर्यावरणस्नेही सहविचार सभेत वणवामुक्तीचा निर्धार करण्यात आला. गाव तेथे वणवामुक्त मंडळ स्थापन करण्याबाबत मागणी करण्याचा ठराव करण्यात आला.

स्वच्छ एसटी-स्वच्छ बसस्थानक प्रकल्प दापोलीत

दापोली : स्वच्छ एसटी आणि स्वच्छ बस स्थानक प्रकल्प निवेदिता प्रतिष्ठान आणि दापोली एसटी आगार यांच्या संयुक्तपणे कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन आज झाले. राज्यातील अशा तऱ्हेचा हा पहिलाच प्रकल्प आहे.