लांजा : झाडे लावणे ही उद्याची नव्हे तर आजची अत्यंत महत्त्वाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता कदम यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
लांजा : झाडे लावणे ही उद्याची नव्हे तर आजची अत्यंत महत्त्वाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता कदम यांनी केले.
लांजा : येथील प्रगतशील शेतकरी, न्यू एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह महेश सप्रे यांना डोंबिवलीच्या कोकण युवा प्रतिष्ठानचा कोकण कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
लांजा : मुंबईतील राजापूर-लांजा तालुका नागरिक संघातर्फे हे माझे झाड या संकल्पनेवर आधारित वृक्षमहोत्सव येत्या शनिवारी (दि. १० ऑगस्ट) व्हेळ (ता. लांजा) येथे आयोजित करण्यात आला आहे.
रत्नागिरी : सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे येत्या १० ऑगस्ट रोजी वाटूळ (ता. राजापूर) ते दाभोळ (संगमेश्वर) राज्य मार्गावरील व्हेळ – विलवडे भाग (ता. लांजा) येथे वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रत्नागिरी : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे नववे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन येत्या १ ते ३ मार्च रोजी शिपोशी (ता. लांजा) येथे होणार आहे. संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी आज येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
रत्नागिरी : निर्मितीची साठ वर्षे पूर्ण करणाऱ्या ‘मंदारमाला’ या विद्याधर गोखले लिखित संगीत नाटकाचे तीन प्रयोग कोकणात आजपासून (दि. ११ मे) होणार आहेत.