रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनच्या अध्यक्षपदी डॉ. सौ. स्वप्ना करे

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनच्या अध्यक्षपदी डॉ. सौ. स्वप्ना करे यांची निवड करण्यात आली.

रोटरी क्लब, इनरव्हील क्लबतर्फे खेळणी संकलन मोहीम

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आणि इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन यांच्यातर्फे मुस्कान २०२५ ही खेळणी संकलन करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनने १३ ते १५ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पावसाच्या प्रत्येक थेंबाचा आणि सूर्याच्या प्रत्येक किरणाचा वापर करणाऱ्यांना रोटरीचा सक्रिय पाठिंबा

रत्नागिरी : जेथे पावसाच्या प्रत्येक थेंबाचा आणि सूर्यप्रकाशाच्या प्रत्येक किरणाचा सुयोग्य वापर होईल, तेथे तेथे रोटरी क्लबची मदत मिळेल, अशी ग्वाही अध्यक्ष हिराकांत साळवी यांनी दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील हौशी बागकाम करणाऱ्यांसाठी ‘सुंदर माझी बाग’ स्पर्धा

‘सुंदर माझी बाग’ असे या स्पर्धेचे नाव असून, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि रत्नागिरीतील ‘वृक्षवल्ली’ यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रोटरी क्लबतर्फे रत्नागिरीत जयपूर फूट शिबिर

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे जयपूर फूट शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याकरिता १० मार्चपर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.