रत्नागिरी : येथील गद्रे मरीन एक्स्पोर्टचे संचालक दीपक गद्रे यांना सॅटर्डे क्लबतर्फे रत्नागिरी उद्योग महर्षी पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या आठ जुलै रोजी रत्नागिरीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील गद्रे मरीन एक्स्पोर्टचे संचालक दीपक गद्रे यांना सॅटर्डे क्लबतर्फे रत्नागिरी उद्योग महर्षी पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या आठ जुलै रोजी रत्नागिरीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
रत्नागिरी : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे येत्या २६ आणि २७ सप्टेंबर रोजी सहाशेहून अधिक मराठी उद्योजकांचा मेळावा रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. कोकणचा गौरवशाली अभियांत्रिकी वारसा सांगणारा इंजिनियर्स डे सेंटर्ड क्लबतर्फे आयोजित करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
रत्नागिरी : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या रत्नागिरी चाप्टरतर्फे येत्या १५ फेब्रुवारी रोजी होणारी नियमित बैठक महिला उद्योजिकांसाठी विशेष म्हणून आयोजित करण्यात येणार आहे.
रत्नागिरी : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या मराठी उद्योजकांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त अशोकजी दुगाडे येत्या शुक्रवारी (दि. २७ ऑक्टोबर) रत्नागिरीत येत आहेत.
रत्नागिरी : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा रत्नागिरी चॅप्टर आणि रेड क्रॉस सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आज झालेल्या रक्तदान शिबिरात १६ उद्योजकांनी रक्तदान केले.
रत्नागिरी : रत्नागिरीत उद्योजकांसाठी येत्या रविवारी (दि. २३ जुलै) हेल्थ अँड हॅपिनेस वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे.