पुत्रभेटीचा महोत्सव काही घडला नाही; पण ‘त्याला’ मिळाले नवे घर

रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या पुनस गावात महिन्याभरापूर्वी बिबट्याचे एक महिन्याचे पिल्लू आढळले. त्याची आईशी भेट घडवून आणण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले; मात्र वनविभागाने त्याची उत्तम काळजी घेऊन त्याला घर मिळवून दिले. वन्यप्राणी-मानव संघर्षाच्या बातम्या वारंवार कानी येत असतात. त्या पार्श्वभूमीवर ही घटना नक्कीच सुखावणारी आहे.

बँकॉकवरून ९६ वन्यजीवांची तस्करी; मुंबई विमानतळावर भारतीय प्रवाशाला अटक

बँकॉकहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाने विविध विदेशी वन्यजीवांची तस्करी केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उघडकीस आली. मुंबई सीमाशुल्क विभागाच्या झोन-३ च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत हे उघड झाले.

जैवविविधता, प्राणी, पक्षी छायाचित्र प्रदर्शनाला प्रतिसाद

रत्नागिरी : वन्यजीव सप्ताहानिमित्त लेन्स आर्ट रत्नागिरी, निसर्ग सोबती आणि सह्याद्री संकल्प सोसायटीच्या पुढाकाराने २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वन्यजीव सप्ताहानिमित्त रत्नागिरीत विविध उपक्रम

रत्नागिरी : वन्यजीव सप्ताहानिमित्त लेन्स आर्ट रत्नागिरी, निसर्ग सोबती आणि सह्याद्री संकल्प सोसायटीच्या पुढाकाराने २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

देवरूखच्या विद्यार्थ्यांकडून पाचशे बीजगोलकांची निर्मिती

देवरूख : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध ५०० बीजगोलकांची (सीड बॉल्स) निर्मिती केली.