रत्नागिरी : राज्य नाट्य स्पर्धेतील उत्साह आणि नाटकांची संख्या वाढणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या सांस्कृतिक चळवळीलाच चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष समीर इंदुलकर यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : राज्य नाट्य स्पर्धेतील उत्साह आणि नाटकांची संख्या वाढणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या सांस्कृतिक चळवळीलाच चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष समीर इंदुलकर यांनी केले.
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी रत्नागिरीत २६ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात येणारी यावर्षीची महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा रत्नागिरीऐवजी चिपळूण येथे होणार आहे.