रत्नागिरीतील योगशिक्षक अनंत मुकुंद आगाशे यांनी लिहिलेल्या ‘मंत्र आरोग्याचा’ या पुस्तकाचे प्रकाशन २७ जुलै रोजी रत्नागिरीत झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरीतील योगशिक्षक अनंत मुकुंद आगाशे यांनी लिहिलेल्या ‘मंत्र आरोग्याचा’ या पुस्तकाचे प्रकाशन २७ जुलै रोजी रत्नागिरीत झाले.
रविवारी फादर्स डे पार पडला आणि आज ‘योगदिन’. यानिमित्त एका योगाभ्यासक पित्याची त्यांच्या कन्येने करून दिलेली ओळख…..
रत्नागिरी : जागतिक योगदिनानिमित्त येत्या सोमवारी, २१ जून रोजी जिल्ह्यात भाजपतर्फे ठिकठिकाणी योग शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी : झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या स्मृतिदिनानिमित्त (१८ जून) दर वर्षी रत्नागिरीच्या कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार प्रदान केला जातो. या वर्षी हा पुरस्कार चिपळूणची योगपटू स्वराली तांबे हिला जाहीर करण्यात आला आहे; मात्र या वर्षी करोना संकटकाळामुळे पुरस्कार वितरण समारंभ प्रलंबित ठेवण्यात आला आहे.
रत्नागिरी : येत्या २१ जून रोजी होणार असलेल्या जागतिक योग दिनानिमित्ताने जिल्हा रुग्णालय आणि आयुष विभागातर्फे आगळीवेगळी ऑनलाइन स्पर्धा आयोजित केली आहे.