स्वयंपूर्ण कोकण हे मिशन घेऊन काम करायला हवे : डॉ. प्रमोद सावंत

चिपळूण : कोकणाने भारताला अनेक प्रतिभावंत माणसे दिली आहेत. ते लक्षात घेता आता स्वयंपूर्ण कोकण हे मिशन राबवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

‘इन्फिगो’चे डॉ. श्रीधर ठाकूर यांना ‘अपरान्त भूषण’ पुरस्कार जाहीर

चिपळूण : चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने दिला जाणारा ‘अपरान्त भूषण’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार वैद्यकीय व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांना जाहीर झाला आहे.