देवरूख : रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीतर्फे छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
देवरूख : रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीतर्फे छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
देवरूख : येथील रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीने आयोजित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
देवरूख : रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीचा लोकशाही मेळावा येत्या २४ डिसेंबर रोजी देवरूख येथे पार पडणार आहे. मेळाव्याला गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे मार्गदर्शन करणार आहेत. यंदाचे मेळाव्याचे सहावे वर्षे आहे.
देवरूख : येथील रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीने घेतलेल्या छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्पर्धेत फाल्गुनी फेपडे हिने पहिला क्रमांक पटकावला आहे.