कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या सन्मानार्थ रविवारी दापोलीत सायकल फेरी

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या सन्मानार्थ रविवारी (दि. ६ ऑगस्ट) दापोलीत सायकल फेरी काढण्यात येणार आहे.

अधिक मासानिमित्ताने तेहतीस झाडे लावा – प्रशांत परांजपे

दापोली : अधिक मासानिमित्ताने तीस तीन म्हणजेच तेहतीस घरी जाऊन झाडाचे एक रोप देऊन तेथे वृक्ष वाढदिवस साजरा करा, असे आवाहन पर्यावरणप्रेमी आणि ज्येष्ठ पत्रकार प्रशांत परांजपे यांनी केले.

दापोलीच्या विद्यार्थिनीने बनवली चांद्रयान-3 ची प्रतिकृती

दापोली : चंद्रनगर (ता. दापोली) येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी शमिका नयनेश मुलूख हिने चांद्रयान-3 ची प्रतिकृती निर्माण केली आहे.

कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. संजय भावे

मुंबई : दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. संजय भावे यांची नियुक्ती राज्यपालांनी केली आहे.

दापोलीत ३० एप्रिलला लाखाच्या बक्षिसांची सायकल स्पर्धा

दापोली : दापोली सायकलिंग क्लबतर्फे येत्या ३० एप्रिल रोजी दापोली समर सायक्लोथॉन सीझन ३ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे शेतकरीच संपन्न व्यक्ती ठरणार : रमेश बैस

दापोली : देशात शहरीकरणाचा जोर वाढत आहे. अशा काळात इतर धनसंपत्तीपेक्षा ज्याच्याकडे शेती आहे, असे शेतकरी संपन्न व्यक्ती म्हणून ओळखल्या जातील, असे प्रतिपादन राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनी केले.