दापोलीत सायकल फेरीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

दापोली : ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानासाठी दापोली सायकलिंग क्लब आणि द फर्न समाली रिसॉर्टतर्फे आज सायकल फेरी काढण्यात आली.

ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ दापोलीत रविवारी सायकल फेरी

दापोली : ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ दापोलीत रविवारी (दि. २२ जानेवारी) दापोली सायकलिंग क्लबतर्फे सायकल फेरी आयोजित करण्यात आली आहे.

शेतकर्‍यांविषयीच्या कृतज्ञतेसाठी दापोलीत सायकल फेरी

दापोली : शेतकर्‍यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमित्ताने दापोलीत आगळवेगळी सायकल फेरी आज (दि. २५ डिसेंबर) काढण्यात आली. त्याला दापोलीच्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सायकलिंगच्या शालेय विभागीय स्पर्धेसाठी दापोलीतील ७ विद्यार्थ्यांची निवड

दापोली : क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयातर्फे होणार असलेल्या सायकलिंगच्या शालेय विभागीय स्पर्धेककिता पहिल्यांदाच दापोलीहून ७ विद्यार्थी निवडले गेले आहेत.

वेळासच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी कासव जन्मोत्सवाची चाहूल

मंडणगड : वेळास (ता. मंडणगड) येथील समुद्रकिनारी १५ नोव्हेंबर रोजी कासवमित्र देवेंद्र पाटील यांना वाळूमध्ये ऑलिव्ह रिडले सागरी कासवाचे या हंगामातील पहिले घरटे आढळले. त्यामुळे कासवाच्या जन्मोत्सवाची चाहूल लागली आहे. दापोलीचे परिक्षेत्र वन अधिकारी वैभव बोराटे यांनी वेळास येथील कासवमित्रांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.

एकाहून अधिक भाषा येणे हे भारतीयांचे वैशिष्ट्य – प्रा. अब्दुस सत्तार दळवी

वाशी (नवी मुंबई) : एकाहून अधिक भाषा येणे हे आपल्या भारतीयांचे वैशिष्ट्य आहे. असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी उर्दू भाषा विभागप्रमुख प्रा. अब्दुस सत्तार दळवी यांनी वाशी येथे इक्बाल मुकादम यांच्या धागा या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात केले.