पर्यटनात करिअर : इच्छुक महिला-मुलींसाठी रत्नागिरीत प्रथमच मोफत सेमिनार

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे मारुती मंदिर येथील एस. बी. नलावडे कमर्शिअल सेंटर येथील वास्तूत स्थलांतर होणार आहे. यानिमित्त येत्या १० मार्च रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याच वेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वुमेन्स फेस्ट कार्यक्रम होणार आहे.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव (ता. जि. रत्नागिरी) येथील प्रकल्पात आज गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत ८ मेपासून लहान मुलांसाठी समर कॅम्प

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांसाठी ८ ते १३ मे या कालवधीत रत्नागिरीत समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे नर्सिंग कॉलेज रत्नागिरीत सुरू

रत्नागिरी : शिरगाव (रत्नागिरी) येथे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे तिसरे नवीन नर्सिंग कॉलेज शैक्षणिक या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहे. यासाठी प्रवेशाची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर २०२३ आहे.

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या धाडसी क्रीडा शिबिराची सांगता

रत्नागिरी : एसएनडीटी महिला विद्यापीठाचा क्रीडा विभाग आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील बीसीए कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धाडसी क्रीडा शिबिराची उत्साहात सांगता झाली.