संस्कृतभारतीतर्फे पत्राद्वारे संस्कृत अभ्यासक्रम

रत्नागिरी : संस्कृतभारती संस्थेमार्फत पत्राद्वारे संस्कृत शिक्षण हे अभियान राबवले जात आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रीय विश्वविद्यालयातर्फे रत्नागिरीत संस्कृत शिकण्याची संधी

रत्नागिरी : केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय आणि येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे संस्कृत प्रशिक्षणाचा उपक्रम राबविण्यात येणार असून रत्नागिरीकरांसाठी उत्तम संधी प्राप्त झाली आहे.